मित्रपरीवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव
अमळनेर प्रतिनिधी-
अमळनेर नगरपरिषदेच्या *स्विकृत नगरसेवकपदी* आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी तर्फे *अॅड श्री सुरेशभाऊ सोनवणे* यांची आज नियुक्ती नगरपरिषदेच्या सभागृहात *नगराध्यक्षा व मुख्याधिकारी* यांनी जाहीर केली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला... *आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी ने कार्यसम्राट आमदार श्री शिरीषदादा चौधरी* यांच्या मार्गदर्शनाखाली *एक नवीन आदर्श निर्माण करत* प्रत्येक वर्षी एका *कार्यकर्त्याला संधी* देण्याचा मानस आहे ...पहील्या वर्षी हि संधी *मा श्री प्रा अशोक पवार* यांना मिळाली होती ..या निवडप्रसंगी मित्र परिवार आघाडी चे गटनेते बबली पाठक ,श्रीराम चौधरी ,नगरसेवक नरेंद्र चौधरी ,सलीमभाई टोपी,भाऊसाहेब महाजन,शाम पाटील, नगसेविका सविताताई सदांनशिव, कल्पनाताई चौधरी,ज्योतीताई महाजन,आशाताई बागुल,किरण जाधव,मायाबाई लोहेरे,तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविका व सुनिल भामरे ,अबू महाजन,पंकज चौधरी,किरण बागुल ,धनुभाऊ महाजन,संतोष लोहेरे,महेश जाधव, मनोहर महाजन सर ,अवि जाधव,संतोष पाटील,दिनेश करनकाळ,गणेश चौधरी,हे उपस्थित होते...सदर निवड बद्दल आमचे *प्रेरणास्थान श्री हिरालालकाका चौधरी,कार्यकुशल मार्गदर्शक बापुसाहेब डाॅ रविंद्र चौधरी व आमदार श्री शिरीषदादा चौधरी सौ अनिताताई चौधरी* ,यांनी देखील अभिनंदन केले. व समाजबांधवाकडून सोशलमिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा वर्षाव झाला.