*नाशिक जिल्ह्यातील कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे बैठक आयोजित करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली*
जिल्हाधिकारी सुरज मांढरे,पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील,पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह,पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे,मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांसह अधिकारी या बैठकीस उपस्थित होते

