राष्ट्रवादी विदयार्थी शहर कार्याध्यक्ष पदी सनी गायकवाड यांनी वर्णी.!
अमळनेर प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व मागील दोन वर्षांपासून विद्यार्थी संघटनेत काम करणारे सनी गायकवाड याची आज जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे यांनी अमळनेरचे आमदार मा.अनिलदादा पाटील यांच्या हस्ते पत्र देऊन त्यांची शहर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली,
यावेळी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटिक, कामगार नेते एल टी नाना पाटील,डॉ रामू पाटील, रा वि कॉ तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनील शिंपी, युवकध्यक्ष विनोद पाटील आदी उपस्थित होते
