Halloween party ideas 2015


साईबाबा परिवार पारोळा , पत्रकार संघ पारोळा व इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विदयमानाने पारोळा येथे भव्य रक्तदान शिबिर


पारोळा प्रतिनिधी


राज्यात कोरोनाच्या वातावरणात चार पाच दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक राहिल्याने रक्ताच्या अभावी आजुन बळी जावु नये म्हणुन मा मुख्यमंत्री साहेब यांनी जनतेला आपली काळजी व सुरक्षितता अबाधित ठेवुन रक्तदान करण्याची विनंती केली आहे . शिबिराच्या ठिकाणी ही कोरोना बाबत परिपुर्ण काळजी घेतली जाणार आहे .
या अवाहनाला वरील संस्थांनी प्राधान्य देत श्री रामनवमी, गुरूवार दि २/४/२०२० रोजी सोनार मंगल कार्यालय पारोळा या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे . तरी रक्त दात्यांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती .
कृपया दरवर्षी या शिबिराचे आयोजन करणारे
चारूदत्त मोरे
7709241199
गुणवंतराव पाटील
9860553037
यांच्याशी संपर्क साधावा .
🩸 रक्तदान आहे जीवनदान ,
ते वाचवते दुसऱ्याचे प्राण

🩸 रक्तदान हे एक कर्म आहे
तो आपल्या सर्वांचा धर्म आहे

🩸चला रक्तदान मोहिम राबवु या
रक्तदान करून जीव वाचवु या

🩸 रक्तदान ही जनसामान्यांची सेवा
यालाच मानुया ईश्वर सेवा

🩸 रक्तदाता हा जीवनदाता असतो
त्याला जातपात धर्म नसतो

🩸नाम नही सुकून मिलता है ,
किसी अनजान को जब खुन मिलता है ...

🩸रक्त बहुत अनमोल है , मत हिंसा फैलाओ
इसे बच सकती है जाने , इससे जान बचाओ

🩸 एक एक थेंब रक्ताचा
किंमती आहे जसा आईच्या दुधाचा

🩸 कितीही केला मान ,
कितीही केला अपमान
वेळ येता कामी येतो ,
तोच खरा रक्तदान

कृपया रक्तदान करुन आपल्या बांधवांचे प्राण वाचविण्यात योगदान देवुन राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्या .
🩸आपला विनित🩸
🙏मनवंतराव साळुंखे , पारोळा
9403390452

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.