Halloween party ideas 2015


परीस स्पर्श आबासाहेब.......

मैत्रीत त्यांनी कधीही बेगडीपणा किंवा दिखाऊपणा साध्य केला नाही. जे काही बोलायचे किंवा करायचे ते उत्फूर्त केले. परिणामाची कधीही चिंता केली नाही, बोलायचे ते उत्स्फूर्तपणे रोखठोक, कोणालाही न दुखविता ,प्रत्येकाला आबांनी मित्र केला ,मित्रांचा सागर केला .त्यांच्या मैत्रीच्या वर्तुळात कोण कोण नाही ?श्रीमंत पासून अगदी गरिबांपर्यंत सहकार शैक्षणिक क्षेत्रातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पासून ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक कर्मचारी यांचे  ते मित्र आहेत .त्यांनी केवळ मैत्री ठेवता ती जिवापाड जपत आलेले आहेत हे तेवढेच सत्य.... तुमच्या पाठीशी कितीजण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहेत याला महत्त्व आहे. नामांकित पतपेढी जळगांव येथील ग.स.पतपेढीच्या अध्यक्षपदी वरीष्ठाच्या मार्गदर्शन व विश्वासामुळे अध्यक्षपदाची माळ गळयात पळली हे तेवढेच सत्य... ग.स.पतपेढीत सभासद हितसंबंध व पतपेढीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असतात..
कस्तुरी मृगाला शोधण्यासाठी जावे लागत नाही कि, सोनचाफा कुठे फूलला आहे हे शोधण्यासाठी गरज नसते. त्यांचा सुगंधच त्यांची जाणीव घेऊन दरवळत येतो आबां सारख्या माणसाला समजण्यासाठी  त्यांनी जमविलेला गोतावळयातून होणारी आबांची ओळख पुरेशी आहे,नाती जपतांना त्यांनी हाच विचार केला...
शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रातील
अभ्यासू व्यक्तिमत्त्व व नामांकित ग.स.पतपेढीचे अध्यक्ष, लोक सहकार गटाचे अध्यक्ष मा.आबाश्री विलासरावजी नेरकर आज वाढदिवसाच्या निमित्ताने आपणास आभाळभर शुभेच्छा!
💐💐💐🎂🎂🎂💐💐🎂🎂

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !💐🎂🎂🎂🎂🎂💐💐

शुभेच्छुक

मा.बापूसौ प्रकाशजी भिका पाटील
मुख्याध्यापक
कै दादासौ अंबर राजाराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय मंगरूळ
अध्यक्ष
आबासाहेब भिका व्यकंट पाटील सार्वजनिक वाचनालय सबगव्हाण
अध्यक्ष
छत्रपती प्रतिष्ठान सबगव्हाण
मा.सदस्य
नाशिक विभागीय शिक्षण मंडळ नाशिक
अध्यक्ष
मा.तालुकाध्यक्ष-मुख्याध्यापक संघ अमळनेर
कौन्सिल सदस्य
जळगांव जिल्हा मुख्याध्यापक संघ

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.