निट परीक्षेत सुयश प्राप्त करणाऱ्या चि.प्रसाद पाटील याचा आमदार अनिल पाटील यांनी केला सत्कार
अमळनेर प्रतिनिधी
माध्यमिक विद्यालय रणाईचे तालुका अमळनेर जिल्हा जळगांव शाळेतील उपशिक्षक श्री डी जी पाटील यांचे चिरंजीव चि.प्रसाद यास NEET परीक्षेत 610 गुण मिळयाबद्धल अमळनेर तालुक्याचे आमदार श्री दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांनी त्यांचे व त्यांच्या मुलांचे शुभेच्छा देऊन त्यास प्रेरणा व शुभेच्छा दिल्यात.त्याबद्धल चि.प्रसाद व आम्ही सारे कुंटूबीय दादांचे मनस्वी आभार....मानले
यावेळी नगरसेवक विवेक पाटील, प्रा.पाटील सर उपस्थित होते.
