Halloween party ideas 2015


अमिता कदम(पुणे प्रतिनिधी)
पुणे, २ जुलै

मांजरी- कै. बाळकृष्ण उर्फ गोकुळ गव्हाणे यांच्या 5 व्या पुण्य स्मरण निमित्त अनाथांची माई सिंधुताई सपकाळ आश्रम मध्ये मदत


वडगाव धायरी मध्ये राहत असणारे कुटुंब सविताताई गव्हाणे यांनी त्यांच्या पतीच्या 5 व्या पुण्य स्मरण अनाथ आश्रम मध्ये करायचं ठरवले होते.त्याच्या कुटुंबातील मुले कौस्तुभ गव्हाने , पै.मंथन गव्हाणे,तसेच उद्योजक प्रसाद गव्हाणे, शिवसेना मांजरी प्रभाग प्रमुख स्वप्नील वसवे,निखिल वसवे यांनी आश्रम मध्ये मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून 10 डजन केळी,15 किलो वांगी,21 किलो भेंडी,20 किलो शेवगा,1 पोते बटाटा,1 पोते कांदा, 20 किलो ढोबळी मिरची हा भाजीपाला म्हणून मदत दिली.
या वेळी सविता गव्हाणे,प्रसाद गव्हाणे,कौस्तुभ गव्हाने पै.मंथन गव्हाणे,स्वप्नील वसवे,शुभम श्रवनपिल्ले,ओंकार लोंढे,मोकक्षम वडपील्ले, रमेश बांदल,राजू काळभोर सर,लेखिका अमिता कदम,भुमी रक्षक प्रसिद्धी प्रमुख अविनाश उंदरे उपस्थित होते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.