Halloween party ideas 2015


‌‌अमळनेर प्रतिनिधी

*अमळनेर शहरातील साळी समाजाचे उद्योगपती व श्री भद्रा प्रतिक मॉल चे संचालक श्री आबासो दीपक छबुलालशेठ साळी. यांची अमळनेर शहरातील शंभर वर्षे जुनी अंमळनेर अर्बन सहकारी बँकेत चेअरमणपदी प्रदीप अग्रवाल तर व्हॉइस चेअरमनपदी दीपक साळी यांची एकमताने,बिनविरोध निवड करण्यात आली* दुय्यम निबंध यांनी जाहीर केली/ मागील पंचवार्षिक निवडणूकी, दीपक आबा भरघोस मतांनी निवडून आले होते शंभर वर्षे जुन्या बँकेत पहिल्यांदा साळी समाजाचा प्रतिनिधी( संचालक) म्हणून निवडून आले बँक जवळ जवळ 22 हजार सभासद हे जळगाव जिल्ह्यातील( शेअर होल्डर) त्यात समयाचे फक्त 55 सभासद आहेत तरीसुद्धा त्यांच्या लोकप्रियता मुळे ते समाजाचे एकमेव व निवडून आले व वाईट चेअरमन पदी विराजमान झाले तसेच/ साळी परिवारात पाच पंचवार्षिक पंचवीस वर्ष अमळनेर चे नगरसेवकांच्या मान त्यांच्या परिवारात होता वडील, भाऊ वहिनी हे नगरसेवक होते. साळी परिवार हे समाजसेवक राजकीय उद्योगपती म्हणून परिचित आहेत त्यांच्यावर आजी-माजी आमदार,नगराध्यक्ष नगरसेवक गावातील प्रतिष्ठित, नागरिक व्यापारी यांनी शुभेच्छांचा वर्षाव अभिनंदन होत आहे

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.