Halloween party ideas 2015


अमळनेरला

*प्रभाग क्रं 14 ची कोरोनामुक्ती कडे वाटचाल*

अमळनेर प्रतिनिधी
प्रभाग क्रं 14 ~ शिव कॉलनीच्या बोर्डाजवळ राहणारे मुन्नाभाऊ शेख,(पत्रकार) हे आज त्यांच्या परिवारासह कोरोना आजारावर यशस्वी मात करीत घरी सुखरूप आले असून त्यांचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना व त्यांच्या परिवाराला जळगाव येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांचासह परिवाराचा दूसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रोजी जळगाव येथून अमळनेर येथे घरी सोडण्यात आले असून आपल्या प्रभाग क्रं 14 च्या वतीने नगरसेवीका श्रीमती कमलबाई पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील व परिसरातील नागरिकांनी फुलानीं व टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले.
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.