अमळनेर प्रतिनिधी
कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना व युवासेना अमळनेर तालुक्याच्या वतीने निवासी नायब तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे अथवा सवलत मिळावी असे निवेदन तालुका अध्यक्ष गिरीष अनिल पाटील सोबत मार्गदर्शक ,श्रीकांत पाटील(युवासेना जळगाव उपजिल्हा प्रमुख) समाधान पारधी सर. संदिप पाटील राहुल पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले, आदी पदाधिकारी उपस्थित होते
