अमळणेरचे 11 जण निगेटिव्ह
त्यात ग्रामीण रुग्णालयातील 5 कर्मचारी निगेटिव्ह
मुंगसे महिलेच्या संपर्कातील 2 निगेटिव्ह
साळीवाड्यातील महिलेच्या संपर्कातील रिक्षावाले 2 निगेटिव्ह
अमलेश्वर नगर मधील मृत कोरोना पॉझिटिव्ह चा 1 नातू निगेटिव्ह
अमलेश्वर नगर मधील उपचारादरम्यान मेलेला दुसरा व्यक्ती निगेटिव्ह