कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी काम करणारे कर्मचारीना प्रोत्साहन भत्ता वाटप
ग्रामस्तरावरील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्यांना कर्मचारी याना प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता वाटप करण्यात आले यामध्ये गावातील कार्यरत आशा वर्कर सौ.शारदाबाई विश्वास पाटील व अंगणवाडी सेविका सौ.सुनंदाबाई लक्ष्मण पाटील व ग्रा.प.कर्मचारी श्री.राजेंद्र सुरेश पाटील,श्री.रविद्र राजमल पाटील यांना एक हजार प्रोत्साहनपर भत्ता वाटप करण्यात आला यावेळी गावातील सरपंच श्री.साहेबराव पाटील, ग्रामसेवक श्री.जगदिश दिलीप पवार,श्री.विक्रम दामु पाटील,उपसरपंच, श्री.विठ्ठल उत्तम पाटील, ग्रा.प. सदस्य,
श्री.लक्ष्मण बापु पाटील,मा.उपसरपंच,
श्री.भटु वाघ मा.सोशल मिडिया प्रमुख अमळनेर आदी उपस्थित होते
