Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील मद्य विक्रेत्यां विरोधात धडक मोहीम राबवत राज्य उत्पादन विभागाने कठोर पाऊल उचलले. 25 दुकानांची चौकशी केली पैकी 15 परवाना धारक दोषी आढळून आल्याने त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेश लिकर्स, के एस ललवाणी, एच टीललूमल कंपनी, भरुचा ब्रांडी हाऊस, योगेश हॉटेल, पूनम हॉटेल, हॉटेल राजा गार्डन, हॉटेल साई प्रसाद, हॉटेल पायल, हॉटेल उदय, हॉटेल प्रतिभा अशा 15 परवाना धारकावर गुन्हे दाखल झाले आहेत.
या घटनेमुळे बंद काळात जादा दराने मद्य विक्री करून मजा मारणाऱ्या लोकांना चाप बसला आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.