Halloween party ideas 2015


*आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सारांश धनंजय सोनार प्रथम*
आज 24 जानेवारी रोजी भडगाव येथे संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत अमळनेर चे युवा वक्ते तथा धुळे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सारांश धनंजय सोनार यांनी प्रथम क्रमांक पटकावला..
स्वर्गीय आबासाहेब मधुकर जकातदार वकील व वात्सलाताई जकातदार स्मृती करंडक पटकाविणारे सारांश धनंजय सोनार यांना चषक व 5000 रुपये देऊन गौरविण्यात आले.
सौ र ना देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संपन्न झालेल्या या स्पर्धेत सारांश सोनार यांनी समाज माध्यमे व आजची तरुणाई या विषयावर प्रभावी मांडणी केली.
सारांश यांचे यशा बद्दल प्राचार्य विजय बहिरम, प्रा वैभव सबनीस,
प्रा. संदीप नेरकर, प्रा रमेश माने, प्रा नितीन पाटील प्रा लीलाधर पाटील, डीगंबर महाले, डॉ जी एम पाटील, प्रा अशोक पवार, सतीश देशमुख, प्रा पी टी धर्माधिकारी, इंद्रवदन सोनवणे, प्रा पराग पाटील, प्रा एस ओ माळी, सचिन खंडारे,पत्रकार संजय सोनार, संजय कृष्णा पाटील, चंदू काटे, राजेश पोतदार, चेतन राजपूत, चंद्रकांत पाटील, भटू वाणी, जितू ठाकूर, जयश्री साळुंके, ईश्वर महाजन, किरण पाटील, गणेश खरोटे, रविंद्र विसपुते, श्याम सोनार, महेश निकुंभ, विशाल विसपुते, सुमित विसपुते, शहर,तालुका व ग्रामीण पत्रकार संघ, सुवर्णकार समाज, पुरोगामी मित्र परिवार यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.