भारतीय संविधान धोक्यात? या विषयावर मेधा पाटकर व प्रतिभा शिंदे गरजनार
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येस विचार जागर
या विषयावर जाहीर विचार मंथन करण्यासाठी महान सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर व
लोक संघर्ष मोर्चा च्या प्रणेत्या
प्रतिभाताई शिंदे
यांचे विवेक जागर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रा अशोक पवार असतील. आज
25 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 4.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथे आयोजित या व्याख्यानास सर्व लोकशाही प्रेमी नागरिक बंधू भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्र सेवा दल, छात्रभारती विद्यार्थी संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पुरोगामी विचार मंच यांचे वतीने करण्यात आले आहे.
पुरोगामी परिवाराचे धनंजय सोनार,चेतन सोनार, चेतन शाह, भारती गाला, , डॉ मिलिंद वैद्य, संदीप घोरपडे, भागवत गुरुजी, श्रीराम चौधरी, मुख्याध्यापक प्रदीप देशमुख, रावसाहेब पाटील, डी ए सोनवणे, उदय खैरनार, प्रा उल्हास मोरे, दिलीप सोनवणे, पत्रकार किरण पाटील, प्रशांत वाणी, जितेंद्र वाणी, ज्ञानेश्वर महाजन, दत्तू चौधरी, दर्शना पवार, संजय जैन, नागेश स्वामी, अशोक जाधव,आढावे सर, सुधाकर देशमुख, अस्लम पठाण, आदीनी आवाहन केले आहे.