अमळनेर शहरातील घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केले 24 तासात अटक
अमळनेर प्रतिनिधी
अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सचिन गोर, सर चाळीसगांव यांचे आदेशानुसार मा उपविभागीय पोलीस आधिकारी ससाणे साहेब व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांचे मार्गदशन नुसार अमळनेर पोलीस स्टेशन भाग 5 गुरण 536/2019 इतकं 454, 457, 380 प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी चा शोध घेण्यासाठी पोलीस उप निरीक्षक गणेश सुर्यवंशी, पोना शरद पाटील, पोना दीपक माळी, पोका रवी पाटील यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा 24 तासांच्या आत तांत्रिक मदतीच्या साहाय्य ने गुन्ह्यातील मुख्य आरोपीतांचा शोध घेऊन आरोपीस धुळे येथून पकडून आणून त्याचे इतर दोन साथीदार याना अमळनेर येथून मुद्देमाल ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून गुन्ह्यातील कॅश, मोबाईल व दागिनेसह ताब्यात मिळून आल्याने त्यांना गुन्ह्याकमी अटक करण्यात आली आहे