Halloween party ideas 2015


भगवाचौक,सिध्दीविनायक व पाटील काँलनी परीसरात नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या सहकार्याने वृक्षारोपण.

अमळनेर (प्रतिनिधी) 
येथील भगवाचौक सिद्धिविनायक व पाटील कॉलनी परिसरातील नागरिकांनी नगर परिषद अमळनेरच्या  नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व मा.आमदार साहेबराव पाटील यांच्या सहकार्याने परिसरातील मोकळ्या मैदानावर(ओपन स्पेस) वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.व कॉलनीतील प्रत्येक कुटुंबाने "एक कुटुंब एक झाड" ही संकल्पना राबविली.
यावेळी मा.आमदार साहेबराव पाटील, नगरसेवकमनोजपाटील,डॉ.अरुण पाटील,विक्रांतपाटील,प्रभाकर पाटील मेहरगाव,दिपक शिसोदे, बाबूलाल शिसोदे,राजपूतसर,प्रफ्फुल पाटील,अशोक इसे,सुरेशपाटील, सुनील वालजी पाटील सर,किरण पाटील, मगर सर, खैरनारसाहेब, जगतराव पाटील,उदय पाटील, वंदना बडगुजर, डॉ पाटील,पुष्पा बडगुजर, आदि उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.