🎯 *महाराष्ट्र पत्रकार संघाची सन 2019 साठी राज्य कार्यकारिणी* *जाहीर ....*
जळगांव जिल्हाध्यक्षपदी साईमतचे अमळनेर प्रतिनिधी ईश्वर महाजन यांची निवड
अमळनेर प्रतिनिधी-नुकतीच महाराष्ट्र पत्रकार संघाची राज्यकार्यकारणीची सभा उत्साहात राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नुकतीच राज्यकार्यकारणी घोषित करण्यात आली.
राज्यअध्यक्ष* विलासराव कोळेकर, *उपाध्यक्ष* सागर पाटील, सोमनाथ पाटील, विनोद वर्मा, आनंदराव जाधव, *कार्यवाह* -शेखर सुर्यवंशी, प्रतापराव शिंदे , *प्रमुख राज्य संघटक* -शिरीष कुलकर्णी, प्रशांत लाड,डॉ.संजय सोनवणे, *राज्य संपर्क प्रमुख* - बाबासाहेब राशिनकर, अण्णासाहेब कोळी, अमरसिंह जगदाळे,डॉ.सुनील भावसार *उत्तर महाराष्ट्र विभाग* अध्यक्ष -देविदास बैरागी, उपाध्यक्ष-क्रांती आव्हाड, *पश्चिम महाराष्ट्र विभाग* अध्यक्ष- नारायण घोडे पाटील,उपाध्यक्ष-विनायक गायकवाड,संपर्कप्रमुख-- मनोज राऊत *कोकण विभाग अध्यक्ष* -राजेश जोष्टे , *विदर्भ विभाग* -संतोष भोई ,संपर्कप्रमुख, अतुल कोल्हे,उपसंर्कप्रमुख, *राज्य कार्यकारिणी सदस्य* -सोमनाथ पाटील (भडगाव),गणेश गुंड (ठाणे),दिपक पोतदार (जयसिंगपूर)पद्माकर पांढरै (बल्लारपूर),सदानंद खिंडरे (बीड) ,प्रकाश वंजोळे,कुमार गायकवाड (पलुस),डॉ.महेश वाजे,शशिकांत सुर्यवंशी, अनिल नांगरे,सौ.शालन कोळेकर,संदिप मोहिते, निलेश परबत *कायदेविषयक सल्लागार* -Ad.प्रकाश साळसिंगीकर (हायकोर्ट मुंबई ),Ad .अभिमान पाटील (हायकोर्ट मुंबई ),Ad जितेंद्र पाटील (कराड),Ad.मानव (सुप्रिम कोर्ट ,दिल्ली) *प्रमुख मार्गदर्शक* प्रा.डॉ.बापुसाहेब कांबळे,प्रविण टेंभेकर,सदानंद शिंदे,भगवान वानखेडे (पंढरपूर),डॉ.राजेंद्र मोरे (पुणे),हनुमंत भोसले (जयसिंगपूर),पंढरीनाथ बोकारे,किरण सोनावणे
🎯 *महाराष्ट्र पत्रकार संघाचे सन 2019 चे जिल्हा अध्यक्ष जाहीर ....*
सन 2018 साठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे नूतन जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यवाह पुढीलप्रमाणे जाहीर 1) *उस्मानाबाद* अध्यक्ष -प्रा.डॉ.महेश मोटे,प्रा.सुधीर पंचगल्ले, युसुफ मुल्ला, 2) *ठाणे* अध्यक्ष -राजेंद्र गोसावी, डॉ.राज परब,सौ.ज्योती परब 3) *सोलापूर* अध्यक्ष -श्रीकांत बाविस्कर, अंकुश आतकर,विरभद्र पोतदार 4) *अहमदनगर* अध्यक्ष- संजय नवले,अमोल राखपसरे,शांताराम दराडे 5) *लातूर* अध्यक्ष -विठ्ठल तगलपल्लेवार, लिंबराज पन्हाळकर,चंद्रकांत लवटे 6) *नंदुरबार* अध्यक्ष- सुधिरकुमार ब्राम्हणे,दिलीप भावसार व भरत नगराळे,सचिन जळोदकर, 7) *सांगली* अध्यक्ष-अष्पाक अत्तार ,संतोष पाटील , अशोक शिंदे 8) *पुणे* अध्यक्ष -प्रकाश यादव ,रुपेश कदम,संदिप कद्रे 9) *जळगाव* अध्यक्ष -ईश्वर महाजन , सुधाकर वसंत पाटील,,प्रविण ब्राम्हणे 10 ) *सिंधुदुर्ग* अध्यक्ष - प्रा.संजय शेळके* 11) *गोंदिया* अध्यक्ष -सतिश कोसरकर ,अनिल लाडे,बाबुलाल नेवारे 12) *सातारा* अध्यक्ष -अशोक इथापे ,विकास बाबर-पाटील 13) *चंद्रपूर* अध्यक्ष -सुरेश रामगुंडे , 14) *रत्नागिरी* अध्यक्ष -जगदिश कदम 15) *धुळे* अध्यक्ष -राजेंद्र खैरनार 16) *बीड* अध्यक्ष -बापुसाहेब हुंबरे , विनोद शिंदे,देवेंद्रसिंह ढाका17) *नाशिक* अध्यक्ष -महेश गिरमे 18) *कोल्हापूर* अध्यक्ष- अनिल उपाध्ये 19) *नांदेड* अध्यक्ष -नरेंद्र येरावार 20) *परभणी* अध्यक्ष -प्रदिप कोकडवार 21) *जालना* अध्यक्ष -रमेश आढाव 22) *मुंबई* (शहर )- दिलीप शेडगे,विनोद चाळके,मोहन जाधव 23) *यवतमाळ* अध्यक्ष-प्रवीण रोगे 24) *रायगड* अध्यक्ष-विश्वास गायकवाड, संजय गायकवाड 25) *नागपूर* अध्यक्ष- रश्मी पदवड मदनकर 26) *मुंबई उपनगर* अध्यक्ष- राजेंद्र माने,
यांची निवड करण्यात आली ६ जानेवारी पत्रकार दिनी तालुकाध्यक्ष यांची निवड व कार्यकारणी घोषीत केली जाणार आहे.
फोटो