Halloween party ideas 2015

**निसर्ग-मित्र समिती अमळनेर-तर्फे आमदार दादासो. अनिल पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान-पत्र देऊन गौरव*
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त-निसर्ग-मित्र समिती तर्फे आमदार अनिल पाटील
यांचा *कोरोना योद्धा**म्हणून सन्मान -पत्र,शाल,व गुलाबपुष्प देऊन निसर्गमित्र समिती चे संस्थापक प्रेमकुमार अहिरे,अमळनेर तालुकाध्यक्ष भुषण पवार ,शिंदखेडा तालुका अध्यक्ष आर.आर. सोणवने अमळनेर तालुका सचिव निलेश महाले,अनिल पवार, विलास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला व यावेळी समितीचे अमळनेर तालुका पदाधिकारी उपस्थित होते,
अमळनेर शहर व तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा संकल्प केला असून लवकरच अमळनेर कोरोनामुक्त होईल असे मनोगत यावेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केले,तसेच जनतेने काळजी व दक्षता घ्यावी व बाहेर विनाकारण फिरू नये,महत्वाचे काम असेल तरच बाहेर निघा तेही मास्क घालूनच,वारंवार साबनाने किंवा सँनीटायझरने स्वच्छ हात धुवावेत असे आवाहन, निसर्ग-मित्र -समिती-चे अमळनेर तालुकाध्यक्ष भूषण पवार यांनी पत्रकान्वये दिली आहे,


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.