Halloween party ideas 2015


प्रभाग चौदामध्ये बीएचसी पावडर फवारणी

अमळनेर प्रतिनिधी
सध्या देशात कोरोनाच्या विषाणूने कहर केला असल्याने व सततचा पाऊस पडत असल्याने विविध आजारांचे थैमान होऊन नागरिकांचे आरोग्यांची खबरदारी म्हणून प्रभाग चौदामध्ये नगरसेविका व सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने बीएचसी पावडर नपाच्या कर्मचाऱ्यांमार्फत गटारी व ओपन पँलेसमध्ये टाकण्याचा नुकताच काम सुरू झाले.
प्रभाग क्र.14 मध्ये पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफाईड इ.आजार पसरू नये याकरिता मा.आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांन मार्फत BHC पावडर फवारणीची सुरूवात करतांना नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील सोबत रवि पाटील, शिवनारायण पाटील, अमोल पाटील, महेश पाटील, किरण अहिरे, कुणाल पाटील मूकरदम गोपालभाऊ गजरे* व इ.नगरपरिषद कर्मचारी विशेष सहकार्य *मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बि-हाडे, अरविंद कदम उपस्थित होते.




WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.