Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी

सध्या अमळनेर तालुक्यात सततच्या पावसामुळे खरीप  पिकांवर मोठ्या प्रमाणात बोंड आळी चा प्रारुप प्रादुर्भाव झाला आहे .शेतकऱ्याचा खरिपाचा हंगाम वाया वाया जाणार आहे. कपाशी या नगदी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी बांधवांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राशी सीड्स या कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मोफत कार्यशाळेचे मंगरूळ येथे नुकतेच आयोजन करण्यात आले.
       महाराष्ट्र शासनाकडून आज राशी सिड्स कंपनी मार्फत मंगरूळ गावात बोंडअळी नियंत्रनावर गावातील शेतकरी बांधवाना मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली त्यात राशी सिड्स एरीया मॅनेजर अमोल बोरसे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले त्या वेळेस तालुका प्रतिनिधी स्वप्निल पवार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कृषि पदवीधर युवाशक्ती संघटना व तालुका कृषी अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले*

फोटो


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.