Halloween party ideas 2015

मनवेल येथील आशा स्वंयमसेविका रंजना कोळी कोरोना वीर २०२० पुरस्काराने सन्मानीत



मनवेल ता.यावल ( प्रतीनीधी )
मनवेल येथील आशा सेविका सौ.रंजना गोकुळ कोळी यांचा कोरोना वीर २०२० पुरस्काराने यावल पंचायत समिती तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बह्राटे यांच्या हस्ते आणि तहसीलदार जितेंद्र कुंवर,गटविकास अधिकारी पंचायत समिती सभापती सौ पल्लवी चौधरी, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, जिल्हा परिषद तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील, डॉक्टर हेमंत बराटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सन्मान कोरोना योद्धाचा
कोरोना वीर योद्धा २०२० पुरस्कार जि.प.शिक्षण व क्रीडा सभापती रविद्र पाटील यांच्या वाढदिवसा निमीत्त प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्विकारतांना मनवेल येथील कर्तव्यदंक्ष आशा स्वंयमसेवीका सौ.रंजना गोकुळ कोळी यावेळी जि.प.सदस्य शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील (छोटु भाऊ), यावल तहसिलदार जितेंद्र कुंवर,यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे,यावल प.स.सभापती पल्लंवीताई चौधरी,डांभुर्णी सरपंच पुरुजीत चौधरी,यावल तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बर्हाटे,साकळी वैद्यकीय अधिकारी स्वाती कवडीवाले ,गटप्रवर्तक चित्रा जावळे, लीना पाटील, साकळी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील,पत्रकार चंद्रकांत नेवे साकळी,किरण माळी साकळी ,गोकुळ तायडे मनवेल ,प्रकाश चौधरी चुंचाळे आदी उपस्थित होते.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.