आ.चिमणराव पाटील यांच्या निधीतून झालेल्या २०बेड ऑक्सिजन पाईपलाईनचा लोकार्पण सोहळा संपन्न
पारोळा प्रतिनिधी
पारोळा आज रोजी कुटीर रुग्णालय, पारोळा येथे एरंडोल मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या आमदार निधीतून २.७५ लक्षतून २० बेड आणि लोक वर्गणीतून इतर वैद्यकीय यंत्र सामुग्री यांचा लोकार्पण सोहळा मा.श्री.चतुर भाऊसाहेब पाटील, श्री.आर.बी.पाटील सर, तालुकाप्रमुख, शिवसेना श्री.बाळू पाटील, तालुकाध्यक्ष,रा.कॉं. व श्री.पिरन अनुष्ठान,तालुकाध्यक्ष,कॉंग्रेस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मा.प्रातांधिकारी श्री.विनयजी गोसावी साहेब, मा.तहसिलदार श्री.अनिलजी गवांदे साहेब, मा.मुख्याधिकारी श्री.मुंडे साहेब, मा.वैद्यकीय अधिकारी श्री.डॉ.योगेशजी साळुंखे साहेब, मा.गटविकास अधिकारी श्रीमती.गायकवाड मॅडम, वैद्यकीय अधिकारी उपकेंद्र, पारोळा मा.डॉ.श्रीमती.प्रांजली पाटील मॅडम, श्री.डॉ.गिरीषजी जोशी साहेब, शहर तलाठी आप्पासो.श्री.निशिकांत माने, श्री.भाऊसाहेबसो.चतुर पाटील, श्री.रोहीदास पाटील, जि.प.सदस्य,जळगांव, श्री.आर.बी.पाटील सर, शिवसेना तालुकाप्रमुख, श्री.बाळु पाटील,रा.काँ.तालुकाध्यक्ष, श्री.अॅड.अतुल मोरे, भाजपा तालुकाध्यक्ष, श्री.पिरन अनुष्ठान,काँग्रेस तालुकाध्यक्ष, श्री.अशोक मराठे, शिवसेना शहरप्रमुख, श्री.डॉ.पी.के.पाटील, उपसभापती-कृउबा,पारोळा श्री.प्रेमानंद पाटील, संचालक-कृउबा, पारोळा, श्री.मधुकर पाटील,संचालक-कृउबा,पारोळा, श्री.भिकनआप्पा महाजन,उपाध्यक्ष-शेतकी संघ,पारोळा, श्री.राजु कासार, मा.नगरसेवक,न.पा.पारोळा, श्री.दगडु पाटील,संचालक-कृउबा,पारोळा, श्री.प्रमोद जाधव, सदस्य पं.स.पारोळा, श्री.अशोकबापु,उपसभापती, पं.स.पारोळा, श्री.राजुदादा, सरपंच, शेळावे, श्री.जिजाबरावबापु पाटील, श्री.दिपक पिंगळे, श्री.निंबा चौधरी, श्री.भुषण भोई, श्री.आबा महाजन,श्री.समाधान मगर, श्री.बबलु पाटील, श्री.अमोल पाटिल, श्री.डॉ.अमीन कुरेशी, श्री.नाना सोनवणे, श्री.दिपक शिंपी, श्री.शुभम शिंपी, श्री.ईश्वर ठाकुर, शरद पाटील आदी उपस्थित होते.

