एम व्ही कदम माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक विभाग व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे याच्या कार्यालयात राज्य शिक्षण मंत्री नामदार बच्चूभाऊ कडू याचे स्वीव सहाय्यक श्री विजय बोरसे यांनी सदीइच्छा भेट दिली व माध्यमिक व पार्थमिक विभागाचा शिक्षणाबाबत समास्यावर व उपाययोजना आधी विषयावर चर्चा करण्यात आली त्यावेळी नाशिक विभागीय कार्यवाह व नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघटना अध्यक्ष डी पी महाले उपाध्यक्ष जुबेर सर सचिव सय्यद इसरार अली सर खजिनदार जयेश वाणी हिशोब तपासणीस योगेश निकम व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते चर्चे नंतर मा शिक्षणाधिकारी कदम साहेब व रोकडे साहेब याचा वाढ दिवसानिमित पुसपगुच्छ व महात्मा फुले लिखित शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कदम साहेब व रोकडे साहेब यांना नंदुरबार जिल्हा संघटनेकडून शुभेच्छा व सत्कार श्री विजय बोरसे याच्या हस्ते करण्यात आला.
