मुंबई प्रतिनिधी
ईगल फौंडेशन या सेवाभावी सामाजिक संस्थेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र व राज्याबाहेरील कोरोणा विषाणूच्या संकटात सेवाभावी ,निर्भिडपणे काम केलेल्या योद्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पत्रकारांनी केलेले सडेतोड लेखन व केलेली जनजागृती ,पोलीस ,डॉक्टर यांनी दाखविलेले धैर्य आणि कार्य हे गौरवास्पद आहे. अनेकांनी रक्तदान ,अन्नदान,मास्कवाटप, मोफत प्रवासाची सोय ,वैद्यकीय मदत, सर्व समाजाला प्रेरणा देणारी आहे. पत्रकार, शिक्षक,पोलीस, चालक,डॉक्टर,, नर्स, सामाजिक कार्यकर्ते ते अगदी गृहीणी या सर्वांनी केलेले काम कौतुकास्पद व गौरवास्पद आहे, असे मत ईगलचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, सचीव शेखर सुर्यवंशी, प्रकाश वंजोळे ,राज्य संपर्कप्रमुख सुभाष भोसले व प्रा.तुकाराम पाटील यांनी व्यक्त केले आहे. या सर्वांचा सध्यस्थितीत जाहीर गौरव घेता येत नाही ,याबद्दल खंत व्यक्त केली आहे.ई विशेष मानपत्र प्राप्त कोरोना योद्ध्याची नावे पुढीलप्रमाणे -
1) श्री दिनेश पिसाट,साम टि.व्ही (रायगड )
2) श्री कृष्णात पिंगळे,डी.वाय.एस.पी.इस्लामपुर (सांगली )
3) पत्रकार दयानंद मांगले ,संपादक-सिंधुदुर्ग 24 तास,युट्यूब चँनेल (देवगड, सिंधुदुर्ग)
4) श्री शरद करोडे (गुजरात )
5) आमदार भरत गोगावले
6)श्री निलेश चव्हाण (चाकण,पुणे )
7) पत्रकार निलेश पवार (रायगड )
8) श्री प्रवीण शेट्टी (सांगली )
9) श्री चंद्रसेन पवार, (महाड)
10) पत्रकार महालींग सरगर (कुपवाड, सांगली )
11) पत्रकार संजय थोरात,( नूल ,कोल्हापूर)
12) पत्रकार अजमत पठाण (जिंतूर ,परभणी)
13)श्री अमर वाघ ,संपादक (बारामती )
14) श्री अरुण हिंगमिरे (नांदगाव ,नाशिक )
15) अश्विनी वाळके (पुणे)
16) इंजि.अनिता पाटील (आटपाडी)
17) श्री कपिल सोनार,अभियंता (धुळे )
18) पत्रकार किरण काळे ( नाशिक)
19) किर्ती ठाकरे (पुणे )
20) पत्रकार गणेश जाधव (जालना )
21)श्री छानराज क्षेत्रे (अहमदनगर )
22)डॉ.ज्योती तुरुकमाने (हिंगोली )
23) श्री तानाजी चव्हाण (थेवूर,पुणे)
24) श्री अमित दुधाळे,सर (जाकादेवी,रत्नागिरी )
25) श्री नागेश आकात (जिंतूर ,परभणी )
26) पत्रकार कृष्णा कोळी (शहादा ,नंदूरबार )
27) पत्रकार प्रमोदराजे बनसोडे (सोलापूर )
28) पत्रकार शुभम पेडामकर (मुंबई )
29) श्री प्रकाश बोरसे (जळगाव )
30) पत्रकार प्रसाद मांजरेकर
31) प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे (उस्मानाबाद )
32) पत्रकार प्रा.संजय काळे (औरंगाबाद )
33) पत्रकार, संपादक श्री बसवेश्वर चेणगे (सातारा )
34) पत्रकार ईश्वर महाजन (अमळनेर,जळगाव )
35) सुनिल पाटील ,गटशिक्षणाधिकारी (रत्नागिरी )
36) मारोतराव कवळे गुरुजी (उमरी,नांदेड )
37) पत्रकार अभिजित शिंदे (सांगली )
38) श्री विठ्ठल इनामदार
39) संतोष पाटील ,नगरसेवक (सांगली )
40) अँड. स्वाती शिंदे, नगरसेवक (सांगली )
41) पत्रकार भोला गुप्ता (गोंदिया)
42) श्री विनायक शेटे (सांगली )
43) बाबा जाफरी (उस्मानाबाद )
44)अफसर शेख
45)कैलास कंखरे (धुळे )
46) डॉ.गिरीश कोरे (कोल्हापूर )
47)दत्तात्रय कोळेकर, सर (कोल्हापूर)
48)पत्रकार प्रितम शहा (पुणे )
49)पत्रकार शुभम पेडामकर (मुंबई)
50) पत्रकार अनिल पोरवाल (हिंगोली )
51) उस्मान मुल्ला (तळंदगे, कोल्हापूर )
52) पत्रकार लक्ष्मण राजे (मुंबई )
53) प्रा.तात्यासाहेब काटकर ( माळशिरस )
54) मंदाताई निखारे (सामाजिक कार्यकर्त्या )
55) मयूर चिपळूणकर (बदलापूर )
56) राहूल नवले (आटपाडी )
57)सरपंच संगिता मासाळ (जांभुळणी, आटपाडी )
58) श्री अशोक शिंदे (येलूर,सांगली )
59) डॉ.भास्कर जगताप (रायगड)
60 राजू निकम (पिंपरी )
61) सदानंद कांबळे (खरसुंडी,सांगली )
62 पत्रकार बाळासाहेब गणे (तुंग,सांगली )
63) श्री मधुकर सरवदे (पुणे)
64) मनिषा मगरे (शिरपूर ,धुळे)
65)मोनिका शिंपी (धुळे)
66) पत्रकार यशवंत चव्हाण (मुंबई)
67) राजेंद्र नागटिळक (पंढरपूर, चालक)
68) पत्रकार विजय चव्हाण (दौंड,पुणे)
69) पत्रकार वीरभद्र पोतदार (सोलापूर )
70) शेख सिराज महंमद (अंबाजोगाई )
71) पत्रकार सचिन बैरागी (नाशिक)
72) सरपंच संभाजी खडके (पाटस,पुणे)
73) पत्रकार सुनंदा गवळी (कोल्हापूर)
74) पत्रकार सुनिता कसबे (पुरंदर ,पुणे)
75) श्री सुभाष कळवाळू (मुंबई)
76) सौ.मिनाक्षी सोनार (धुळे)
77) सौ.यामिनी लोहार (मुंबई )
78) श्री स्वप्नील पार्टे (कोल्हापूर)
79) पत्रकार अनिल उपाध्ये (हेर्ले )
80) स्वातीताई कदम
81) पत्रकार हेमराज वाघ
82) श्री विनायक शेटे (सांगली)
83) पत्रकार धम्मशिल सावंत (रायगड)
सर्व पुरस्कारथीँ बांधव भगिनीचे मराठी लाईव्ह न्यूजच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा!
