भातखंडे (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या गिरड येथील सरकारी रुग्णालय,बँक अधिकारी तथा कर्मचारी तसेच कोरोना कोरणटाईन,सेंटर मधील व्यक्ती व कर्मचारी, आरोग्य,आशा,आंगणवाड़ी,
ग्रामसंघच्या सर्व महिला स्वयंसेविका,भाजीपालावाले,
सर्व प्रकारचे दुकानदार,व्यापारी
तसेच सर्वच `रहिवाशांना` *गिरड ग्रामपंचायत _आणी_ तरुण ग्रामस्थ* मित्र यांनी अर्सेनिक् ऐल्बम 30 गोळ्या महिला ग्रुपच्या माध्यमाने व मदतीने वाटप केले.व सम्पूर्ण गाव sodium hypocloride ने sanitize केले जगभरात कोरोना विषाणु संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. जवळच पाचोरा,भडगांव शहरात कोरोनाच्या वाढते रुग्ण तसेच गिरडलाही quarntine केलेले संशयित व्यक्ती इ मूळे आपल्या भागातही कोरोनाचा पादुर्भाव होऊ नये,यासाठी नागरिकांची आरोग्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचविलेले अर्सेनिक् ऐल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्या गावातील *आशा,अंगणवाडी,ग्रामसंघ* स्वयंसेवक महिलांनी घरोघरी जाऊन वाटप केल्या तसेच कोरोना प्रतिबंधक ड्यूटीवरील सर्व कर्मचारी, यांना मास्कसह सोशल डिस्टेंट ठेउन मार्गदर्शक सूचना करीत आहेत.यशस्वी लढा कोरोनाशी घरात रहा सुरक्षित रहा आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करा. गिरड गाव व परिसर आत्मविश्वासाने कोरोनामुक्त करुया व नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष्य देऊया असा संकल्प करण्याचे आवाहनही यावेळी सर्वजण करत आहेत करीत आहेत......या कामी गिरड ग्रामपंचयत सरपंच,उपसरपंच गुलाब पाटील,सदस्य शशिकांत सोनवणे,पुष्पाताई पाटील,तरुण मित्र शशिकांत पा सर,काशीनाथ पा सर,नीलकंठ पा,योगेश पा,यशवन्त पा,ग्रा,प,कमचारी रविदादा,दिलीप पवार,संजय पा, कैलास धनगर,यांचे अनमोल सहकार्य लाभले.
