Halloween party ideas 2015


पुणे प्रतिनिधी( प्रा.अमिता कदम)

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९५ व्या जयंतीनिमित्तचे औचित्य साधुन भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा संघ व *एकता तरुण मिञ मंडळ यांच्या वतिने पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच यावेळी .भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा संघ अध्यक्ष मा. सुनिल डोईजड व सौ. स्वाती सुरेश धनगर (संस्थापिका अध्यक्षा- स्त्री शक्ती महिला मंडळ ) बसवराज कन्ने सुरेश धनगर महेश साळुंके नितिन गायकवाड अविनाश सर्वेगोड अक्षय मदने अथर्व कडवळे या वेळी उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.