Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारी संकटात लाखों लोकांना रोजगार नाही उपामरी ची वेळ आली आहे अश्या परिस्थितीत पर प्रांतीय तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतील लोकांना पास मिळत नाही व जायला पैसेही नाही आपल्या सह मुलाबाळांचा जीव मुठीत घेऊन पायी प्रवास करतांना त्यांच्या वेदना व दुःख मी माझ्या चित्र माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे तरि तेथील प्रशासनाने त्वरित त्यांना मदत करावी त्यांना आपल्याच प्रांतात रोजगार उपलब्ध करून द्यावा जेणेकरून त्यांची फरफट होणार नाही व आपला प्रांत सोडून जाण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही ‌. चित्र जलरंग माध्यमात १८ ×24 ईच आकारात तयार केले आहे.यश महाजन कलाशिक्षक श्री एम.डी डेढीया. इंग्लिश हाईस्कूल शहाड कल्याण पश्चिम

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.