Halloween party ideas 2015


भातखंडेचे पी एस महाजन मुख्याध्यापक पदी
भातखंडे (प्रतिनिधी) येथील रहिवासी तथा गावाचे सुपुत्र व पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयाचे आदर्श शिक्षक प्रमोद सिताराम महाजन (पी.एस.महाजन सर) यांची सेवाज्येष्ठतेनुसार ग्रामविकास विदयालय पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा याठिकाणी मुख्याध्यापक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.