Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी

सबगव्हाण ता अमळनेर जि जळगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये आज दिनांक 14/4/2020 वार मंगळवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली, तसेच कोव्हीड 19,कोरोना आजार, आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत शालेय पोषण आहार प्राप्त तांदूळ व डाळी , साने गुरुजी फौंडेशन अध्यक्ष, खान्देश विकास प्रतिष्ठाण चे अध्यक्ष व सरपंच श्री भाऊसो नरेंद्र बाळू पाटील यांचे हस्ते सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्व 34 लाभार्थी विद्यार्थी पालक यांना तांदूळ , डाळी / कडधान्ये चे समप्रमाणात वाटप करण्यात आले, या वेळी श्रीराम पाटील, सुरेश पाटील, नामदेव पाटील, बाळू पाटील, कैलास पाटील, भालचंद्र पाटील, वासुदेव पाटील,मुख्याध्यापक रवींद्र पाटील,शिक्षिका पूनम पाटील उपस्थित होते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.