Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी

सध्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील नागरिकांनी शासनाच्या व प्रशासनाने दिलेल्या सुचना यांचे पालन करुन सहकार्य करावे.ग्रामीण भागात व शहरी भागात नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्स चा वापर करावा असे आवाहन अमळनेरचे तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांनी सोशलमिडीयाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले.

कोणत्याही गावांमध्ये भाजीपाला विक्री करत असताना गर्दी झाल्यास त्वरित सरपंच पोलिस पाटील कोतवाल तसेच स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तीं यांच्या मदतीने सोशल डिस्टन्स चा वापर करून भाजीपाला वाटप करावयाचे आहे. तरीही गर्दी झाल्यास त्वरित मला संपर्क करावा. याबाबतच्या सूचना संबंधित सरपंच पोलीस पाटील कोतवाल यांना देण्यात देण्यात आलेले आहेत

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.