Halloween party ideas 2015

*शहादा शिंपी समाजबांधवांना समाजाकडून मदतीचा हात* -------
नवापूर शहर प्रतिनिधी
 प्रकाश खैरनार 
देशासह राज्यात कोरोना सारख्या महामारीने थैमान मांडले असून गेल्या कित्येक दिवसापासून लोकडाउन असल्याने समाज बांधवांना मदतिचा हात म्हणून मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब रविंद्र बागुल यांच्या आवाहना नुसार शहादा येथील गरजू समाज बांधवांना आज कोरोना वायरस मुळे संम्पुर्ण देशात लाॅकडाऊन असल्यामुळे गावातील काही कुटुंब जे हातावर उदरनिर्वाह चालवतात अश्या कुटुंबाच्या मदतीसाठी सदर समाज बांधवांनी स्वताहून पुढे येऊन सढळ हाताने मदत केले त्यांचा या दातृत्वाचे शहादा

आर्थिकदृशष्टीने मदतीचा हात पुढे करणारे समाज बांधवांची नाव.

श्री पुरुषोत्तम हरीशेठ शिंपी.
श्री लक्ष्मीकांत छगनशेठ खैरनार.
श्री जितेन्द्र दिलीपशेठ खैरनार.
श्री विजय छगनशेठ खैरनार.
श्री राजेश सुरेशशेठ नेरपगार.
श्री रतिलाल मोहनशेठ जगदाळे
श्री नारायण सुकलालशेठ देवरे.
श्री श्याम दत्तात्रयशेठ खैरनार.
श्री अशोक गोविंदशेठ सोनवणे.
श्री संजय नारायणशेठ अहिरराव.
श्री देवेंद्र एकनाथशेठ मांडगे
श्री संजय मोतीरामशेठ चित्ते.
श्री शांतीलाल परशरामशेठ चित्ते.
*१४)श्री विजय सुकलालशेठ बाविस्कर.
श्री धर्मेश राजारामशेठ खैरनार
श्री नाटेश्वर राजारामशेठ चव्हाण.
श्री दिपक भाईदासशेठ ब्राम्हणकर.
श्री अंबादास भाईदासशेठ ब्राम्हणकर.
श्री सुनिल मुरलीधरशेठ भांडारकर.
श्री जगन्नाथ दगडूशेठ बागुल.
श्री भरत मुरलीधरशेठ भांडारकर.
श्री धनंजय गंगाधरशेठ जाधव.
श्री विजय ताराचंदशेठ सोनवणे *
श्री सुरेश भालचंद्रशेठ बागुल दोंडाईचा.
श्री गोविंदा दगडूशेठ बागुल.
श्री रामचंद्र नथ्थुशेठ पवार नंदुरबार आदिसमाज बांधवांच्या मदतीने समाजातील 29 परिवारांना तेल , तुवरदाळ, मुंगदाळ ,चनादाळ , उडिददाळ , साखर , चहापावडर , साबण ,तिखट हळद , मीठ आदिचे किट बनवून प्रत्येक घरी देण्यात आले या साठि शहादा शिंपी समाजध्यक्षासह समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.