Halloween party ideas 2015



अमळनेर प्रतिनिधी

प्रभाग क्रं 14 मधे मा.आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड व नगरसेवक यांच्या कडून घरपोच दिल्या जाणाऱ्या भाजीपाल्याची पाहणी.*

✍🏻अमळनेर शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अमळनेर नगरपरिषदेने किराणा, भाजीपाला, दूध, औषधी इ.अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याच्या कार्यक्रमाचे *लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता सौ.पुष्पलता साहेबराव पाटील* यांनी नियोजन केले आहे.घरपोच भाजीपाला देणारे विक्रेते राहुल महाजन मो.9921024555 यांच्या कडे पाहणी करतांना *मा.आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड सोबत रवि पाटील, संजय चौधरी प्रशासन अधिकारी, गोपाल गजरे मूकरदम राधेश्याम अग्रवाल, सोमचंद संदानशिव इ.नगरपरिषद कर्मचारी.*

🔹प्रभाग क्रं 14 मधे कोणालाही काही अडचण असेल तर न.प.कर्मचारी इकबाल पठाण मो.9053465555 यांच्या कडे संपर्क साधावा.



WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.