दि. 27 एप्रिल 2020
वैद्यकीय महाविद्यालयात 29 रुग्णांचे
कोरोना विषाणूचे अहवाल निगेटिव्ह
धुळे, दि. 27 : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल 29 रुग्णांचे कोरोना विषाणूचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित अहवालाचे काम प्रगतीत असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.