Halloween party ideas 2015



अमळनेर प्रतिनिधी
आज तिथीनुसार व शिवसेनेच्या प्रथेनुसार तमाम हिंदूंचे व शिवसैनिकांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त शिवाजी बगीच्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून शिवजयंती साजरी करणेत आली,सदर प्रसंगी उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख विजू मास्तर,शहरप्रमुख संजय पाटील,माजी नगरसेवक राजू फापोरेकर,व्यापारिसेना अध्यक्ष जितेंद्र झाबक, वैद्यकीय सेनेचे डॉ शशिकांत सोनार,कृ उ बा संचालक महेश देशमुख,उपशहरप्रमुख जिवन पवार,विभागप्रमुख बोरसे टेलर,शाखाप्रमुख शिवाजी बगीचा जगदिश आठवले,विजय नवल पाटील,समाधान धनगर,सह आदी उपस्थित होते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.