प्रमोद पाटील चिलाणेकर यांना समता शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर
एरंडोल प्रतिनिधी
प्रमोद पाटील चिलाणेकर यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार घोषित : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आला प्रमोद पाटील चिलाणेकर यांचे सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता व सहकार क्षेत्रात अत्यंत महत्वाचे कार्य सुरू आहे म्हणून संघाने दखल घेतली प्रमोद पाटील चिलाणेकर हे धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेत उपशिक्षक तथा संस्थेचे संचालक तसेच कै आबासाहेब खंडेराव श्रीपत पाटील सहकारी फ्रुटसेल संस्थेचे संचालक भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मानवधिकार व सामाजिक न्याय संस्थेचे जिल्हाध्यक्ष एरंडोल धरणगाव तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी संस्थेचे संचालक एरंडोल तालुका टि डि एफ तालुकाध्यक्ष मराठी अध्यापक संघ तालुकाध्यक्ष जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ पी टी सी समितीचे संचालक पांडे नगर प्रभागाचे साईकृपा संस्थेचे अध्यक्ष शिव साई प्रतिष्ठानचे संचालक लोकमतचे पत्रकार जळगाव जिल्हा शिक्षक मित्र गृपचे प्रमुख कै आण्णासो पी पी पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशा अनेक विविध संस्थेवर कार्यरत आहे प्रमोद पाटील चिलाणेकर यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
बातमी गावाकडची न्युज पोर्टलच्या वतीने मनापासून अभिनंदन!
