Halloween party ideas 2015

माळी समाज बिझनेस संस्कृतीचा
पहिला टप्पा पूर्ण करू दुसऱ्या
टप्प्याकडे उत्साहाने वाटचाल।।।।

माळी समाज प्रबोधिनी व महात्मा
फुले बिझनेस क्लबच्या बिझनेस संस्कृतीस उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून युवकांनो आपले धन्यवाद।।।।
1 वातावरण निर्मिती उत्तम
2 युवकाचा प्रतिसाद चांगला
3 व्हाट्सउप ग्रुप देवाणघेवाण
सुरू होऊन फायदे मिळू लागले
4 सर्वांच्या ओळखी होत आहे
5 हजारो मोबाईलव्दारे संपर्क करून मार्गदर्शन घेत आहेत
6 निवडक युवक पुण्यात येऊन भेटून माहिती घेऊन काम करतात
अशी एक दिशा घेऊन बिझनेस संस्कृती स्वीकारली आहे त्यावर उत्तम काम करावे सर्वांचे एकमत
दुसरा टप्पा
आपण कृतीला प्राधान्य देणार
1 राज्यात युवकांसाठी उद्योग
परिषदा घेऊन प्रबोधन आणि प्रश्न सोडविणार आहोत
2 जिल्हावार कमिटी माध्यमातून
सामुदायिक चळवळ उभी करणार
3 निवडक विषय घेऊन माळी समाजास सूट होतील यावर लक्ष केंद्रित करून कृती करणार
4 युवकांना प्रशिक्षण ट्रेनिग देऊन
त्यात्या उद्योगात उभारी देणार
5 त्यासाठी पुणे त्यासाठी पुणे येथून ट्रेनिग कार्यक्रम
थोडक्यात
10 उद्योग परिषदा राज्यात घेऊन
प्रत्येक परिषदेत1000 प्रमाणे दहा हजार युवकांना प्रबोधन ट्रेनिग मधून 1000 युवा उद्योजक
उभे करून त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उद्योग व्यवसाय करण्यास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार त्यातून खरे
उद्योजक उभे राहणार
जिल्हा उद्योग समिती
प्रत्येक जिल्हा शहर कमिटी।सध्या असलेल्या उद्योजक व्यवसायिकामध्ये समन्वय करून त्याचे प्रश्न अडीअडचणी सोडविण्यासाठी बेठक नियोजन
करून त्यांना बळ देणार त्यामुळे आपला समाज पाठीमागे भक्कम
उभा आहे उद्योगात उत्तम काम करून यश मिळविणे अशी भूमिका आपण सर्व मिळून घेणार
यातून सामुदायिक उद्योग चळवळीस प्रारंभ होऊन खऱ्या अर्थाने कामास प्रारंभ होईल
म्हणून दुसरा तिसरा आणि चौथ्या टप्प्याकडे वाटचाल करण्यास आपण सज्ज झालो आहोत
आपली दमदार पाऊले म्हणजे
आम्ही माळी देशभर उद्योग उभारू राज्यभर आणि युवा पिढीस यशस्वी करू आयुष्यभर
आपल्या सर्वाना उद्योग कार्यास शुभेच्छा
दशरथ कुळधरण
माळी समाज प्रबोधिनी महाराष्ट्र

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.