Halloween party ideas 2015



*अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनी पूर्णत: लॉकडाऊन*...

अमळनेर प्रतिनिधी

कोरोना या भयंकर आजारामुळे केंद्र व राज्य सरकारांनी जिल्हा, तालुका, शहर, खेडेगाव, कॉलनीभाग असतील इ.लॉकडाऊन केले असून त्यासाठी कडक नियम केले आहेत तरी काही नागरिक विनाकारण नियमांचे उल्लंघन करीत असून वारंवार सांगूनही मोटारसायकल, फोरव्हीलर घेऊन महत्त्वाची कामे नसूनही बाहेर फिरत असून ते त्यांच्या सोबत इतर नागरिकाच्या जीवाशी खेळत आहेत.त्यांना आळा घालून इतर नागरिक सुरक्षित रहावेत त्याकरिता *अमळनेर शहरातील विद्या विहार कॉलनीच्या गेट* जवळ मोठा पाईप व काटे टाकून पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून काही अत्यावश्यकता (इमर्जन्सी) असेल तरच रस्ता सुरू करण्यात येईल यांची सर्वानी नोंद घ्यावी.रस्ता बंद करतांना *रवि पाटील, सोबत शिवनारायण पाटील, अश्विन पाटील, लक्ष्मीकांत अहिरे, सागर विसपुते इ.*


*❌ Total Lock Down ❌*

🚷🚷🚷🚷🚷🚷🚷🚷🚷

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.