काही दुकानदार अमळनेर तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंचे भाव व भाजीपाल्यांचे भाव चढया भावात देत असल्याचे अनेक नागरिकांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया नंतर मी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जीवनावश्यक वस्तू जास्त भावाने कुणी दुकानदार विकत असेल यासंदर्भात माझ्या वैयक्तिक व्हाट्सअप नंबरवर तक्रार करावी मी अश्या दुकानदारावर फौजदारी गुन्हा दाखल करेल असे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सांगितले.
