Halloween party ideas 2015


सरस्वती शाळेत प्रजासत्ताक दिवस उत्साहात

पुणे प्रतिनिधी-सरस्वती शाळेत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस  उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पद्मश्री मणीभाई देसाई संस्थेचे अध्यक्ष व समाजसेवक ,प्रवचनकार ,अपंगसेवक डॉ रविंद्र भोळे पदाधिकारी सरस्वती शाळा यांच्या हस्ते  शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.
 यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक बंधू व भगिनी, विद्यार्थी, पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.