जळगाव प्रतिनिधी
मुंबई मंत्रालयात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांची साप्ताहिक माळी साम्राज्य आयोजित राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्याच्या निमित्ताने भेट घेतली. यावेळेस साहेबांनी कार्यक्रमाला उपस्थितीचे आश्वासन दिले. त्यावेळी मी व माझे परममित्र योगेश पाटील उपस्थित होते.
