जळगांव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी साप्ताहिक माळी साम्राज्य आयोजित राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्या वर देखील चर्चा करण्यात आली यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव जिल्हाध्यक्ष सतीश महाजन मा श्री माजी आमदार हरिभाऊ महाजन एरंडोल काँग्रेस तालुकाध्यक्ष माननीय श्री विजय आण्णा महाजन कार्याध्यक्ष वसंत पाटील माळी साम्राज्य मुख्य संपादक भूषण महाजन भगवान महाजन भगवान रोकडे संतोष महाजन धनराज माळी सर पत्रकार भानुदास महाजन कृष्णा माळी सर योगेश रोकडे यासह मोठ्या प्रमाणावर समता सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते
