Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी

*मा.ना.श्री.गुलाबराव रघुनाथ पाटील*,मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता - महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री जळगांव जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली आज दिनांक २० जानेवारी २०२० सोमवार रोजी जळगांव जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे सत्कार करतांना *जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील*, लोकनियुक्त नगराध्यक्षा तथा सदस्या जिल्हा नियोजन समिती, जळगांव सोबत *सौ.जयश्री अनिल पाटील*, सदस्या जिल्हा परिषद,जळगांव तथा सदस्या जिल्हा नियोजन समिती, जळगांव...

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.