अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून
नवीन हायमास्ट लँम्पचे लोकार्पण
अमळनेर प्रतिनिधी
*प्रभाग क्र.14* मधे सप्तश्रुंगी कॉलनीच्या बोर्डाजवळ (मुंदडा पार्क व भैय्याभाऊ बडगुजर यांच्या गँरेज़ समोरच्या मुख्यरस्त्यांवर) आणि भालेराव नगर व सुनंदा पार्कच्या मुख्य चौफुलीवर रात्रीच्या वेळी अंधारात मुलींची छेड काढणे, महिलांच्या सोन्याच्या वस्तू चोरणे इ.अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून तेथील स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार *नगरसेविका श्रीमती कमलबाई पितांबर पाटील व रवि पाटील* यांच्या प्रयत्नांतून दोन्ही ठिकाणी हायमास्ट लँम्प बसवण्यात आले असून त्यांचे लोकार्पण *मा.आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील* यांच्या हस्ते करण्यात आले असून सोबत रवि पाटील, प्रकाशभाऊ मुंदडा, कपिल पाटील (म.पोलीस), अमोल पाटील, महेंद्र पाटील (मा. सरपंच शिरुड), भैय्याभाऊ साळुंखे, डॉ.युवराज पाटील, महाजन सर, गुलाबराव पाटील, प्रशांत वंजारीसर, अमोल दुसाणे, तुषार बाविस्कर, कैलास पाटीलसर, नितीन पाटील, सचिन अहिरे, मनिष जाधव, प्रफुल्ल सदानंशिव, शिगांणे सर, जाधव सर, सागर विसपुते, योगेंद्र बाविस्कर, दिलीप कोळी, मनोज पाटील, सागर पवार, नितीन बडगुजर, मयूर पाटील, अम्रूत पाटील, सागर पाटील, राहुल सातपुते, किशोर आप्पा, संदिप पाटील, कैलास बागूल सर, किशोर देवरे सर, किशोर शिंपी, निलेश पाटील , सुभाष पाटील, डॉ.दीपक पाटील, विजय पाटील, जितेन्द्र पवार इ.उपस्थित होते.