Halloween party ideas 2015



पुणे प्रतिनिधी
*क्रांतिसूर्य प्रतिष्ठान तर्फ पुणे येथील साईराज मंगल कार्यालय येथे माळी समाज वधुवर परिचय मेळावा मा.श्री.शालीग्राम ओंकार मालकर यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी पुणे येथे संपन्न झाला या वेळी प्रमुख पाहुणे नगरसेविका सुवर्णाताई विकास बुर्डे,नगरसेवक संतोष लोंढे क्रांतिसूर्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष राधेश्याम चरडे ,उपाध्यक्ष विजेंद्र मालपे ,कार्याध्यक्ष जितेंद्र वाढोनणकर, सचिव सुहास पाटील प्रशांत मालपे गोविंद ढाकेसर नकुल महाजन ,गणेश माळी, उपस्थित होते*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.