महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतांना जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, जिल्हाकार्यध्यक्ष शरद कुलकर्णी, संतोष ढिवरे, अभिजित पाटील शैलेश पाटील आदी.