Halloween party ideas 2015


महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव म्हणून काम सुरू केल्यानंतर यंदा प्रथमच आपले आदर्श वडील प्रेरणास्थान स्वर्गीय तात्या साहेब रमेश सहादु पाटील कुंझर यांचे स्मरणार्थ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवरां चा निकोप व निस्वार्थ भावनेतून सन्मान करण्याचे ठरवले व प्रस्ताव मागविले.आजपर्यंत अनेक मान्यवरांनी पोस्टाने प्रस्ताव पाठवले असून 8 फेब्रवारीपर्यंत निवड समितमार्फत मीटिंग मध्ये नावे निश्चित करण्यात येणार आहेत. तद्नंतर एका कार्यक्रमात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आलेल्या प्रस्तावात सर्व उल्लेखनीय कार्य करणारे असून पैकी निवड समिती द्वारे निवड करण्यात येणार आहे व यादी तयार करून 20 फेब्रवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आज ठरले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.