Halloween party ideas 2015


भोजमल पाटील यांना पितृशोक 
अमळनेर-तालुक्यातील रामेश्वर बु येथील रहिवासी मालजी ओकार पाटील वय-92 यांचे दि.29 रोजी सकाळी 8.30 वाजता वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. 
       त्यांची अंत्ययात्रा दि. 30 रोजी दुपारी 1 वाजता रामेश्वर बु येथील त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 7 मुलं, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून ते समाजसेवक तथा अमळनेर पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील यांचे वडील होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.