Halloween party ideas 2015

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाची २५ जुलैला नाशिक येथे बैठक.

पदवीधर आमदार डॉ सुधीरजी तांबे,
उपसंचालक, जिल्हयांचे माध्यमिक शिक्षणाधिकारीसह राहणार उपस्थित.

शिक्षकांच्या काही समस्या असतील माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांच्याकडे पाठवाव्या, संघाच्या पदाधिकारी यांनी केले आवाहन.

जळगांव प्रतिनिधी    


      गुरुवार दी.25/7/2019,रोजी महाराष्ट्र माध्य.शिक्षक संघ,(फेडरेशन) ची महत्वपुर्ण बैठक नाशिक येथील स्काऊट गाईड कार्यालयात दु: 2.00.वा.आपल्या विभागाचे शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक.मा.श्री.नितिनजी बच्छाव साहेब यांनी आयोजित केलेली आहे.सदर बैठकीस आपल्या नाशिक विभागाचे पदवीधर आ.मा.डॉ.सुधीरजी तांबेसाहेब. उपस्थित राहणार आहेत.बैठकीस विभागातिल चारही जिल्ह्यातील मा.शिक्षणाधिकारी सो.मा.वेतन अधीक्षक सो.तसेच मा.लेखाधिकारी सो.सर्व अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत,           तरी आपल्या विभागातिल मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी बैठकीसाठी घ्यावयाचे महत्वाचे विषय,व्हाट्सअँपवर  तात्काळ टाकावेत,तसेच आपल्या तक्रारी,अडचणी लेखी स्वरूपात विभागातील सर्व जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक संघ व टी. डी.एफ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे द्याव्यात किंवा आपण स्वतः बैठकीस उपस्थित रहावे ही नम्र विनंती.आपले विश्वासु:श्री ज्ञानेश्वर कानडे अध्यक्ष महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) 89997 37259,श्री एस डी भिरुड सचिव महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) 09422278062 असे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.