Halloween party ideas 2015



अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती  प्रफुल पाटील यांची निवड.

पुन्हा उदय वाघ यांचे वर्चस्व सिद्ध ,आमदार शिरीष चौधरी गटाला हादरा.

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर बाजार समितीच्या सभापतीपदी प्रफुल पाटील यांची निवड अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाचा उदय वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापती कोण होईल याकडे आम्हाला इतरांचे लक्ष लागून होते पण पण वाघांनी अखेर आपली खेळी यशस्वी करून आपले निकटवर्तीय विश्वासू प्रफुल पाटील यांची सभापती पदासाठी निवड करण्यात आली एकूण 17 संचालक पैकी बारा संचालकांनी आपले मत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या गटाचे प्रफुल पाटील यांच्या पारड्यात टाकले तर आमदार शिरीष चौधरी यांच्या गटाचे पद्माकर गोसावी यांना चार संचालकांनी मते दिल्याने आमदार चौधरी गटाला हादरा बसला असून पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत उदय वाघ यांचे वर्चस्व सिद्ध झाले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.